भजनी मालिका
← भजनांकडे परत

दिपाचेनि तेजें पैस घेती माया

dipacheni tejen pais gheti maya

दिपाचेनि तेजें पैस घेती माया । जाय सांगावया द्वैतभावो ॥१॥ द्वैत नाहीं अद्वैत नाहीं । ठाईंचा ठायीं एकतत्त्व ॥२॥ तैसे रसमय तेज स्नेहार्णव बीज । छाया मोहबीज अकळ दिसे ॥३॥ बापरखुमादेविवरु वोतली पैं कळा । न दिसोनि सोंविळा दिस दिसो ॥४॥