भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरसील तरी हाति लागे बापा

dharasil tari hati lage bapa

धरसील तरी हाति लागे बापा । सोडसील तरी जाईल दिगंतरा ॥१॥ जतन करिरे जिवाचिया जिवा । सांगतसे ठेवा जुगादीचा ॥२॥ निवृत्तिनिरोप बुझे आपें आप । आधि पुत्र मागें बाप जन्में रया ॥३॥