भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवावरी भार । वृत्ति अयाचित सार

devavari bhar | vrutti ayachit sar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥ देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥ विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥२॥ तुका म्हणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥३॥