भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर

deva tujha mi kumbhar | nasin papachen dongar

रचनाकार: संत गोरोबा · अभंग
देवा तुझा मी कुंभार । नासीं पापाचें डोंगर ॥ १ ॥ ऐशा संतप्ते हो जाती । घडे साधूची संगती ॥ २ ॥ पूर्ण कृपा भगवंताची । गोरा कुंभार मागे हेंचि ॥ ३ ॥