भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखणें देखाल तरी हरे मन

dekhanen dekhal tari hare man

देखणें देखाल तरी हरे मन । सामावलें जीवनमुक्तरत्न रया ॥१॥ भला भला तूं भलारे ज्ञाना । निवृत्ति आपणा दावियेलें ॥२॥ गुरुमुखें ज्ञान पाविजे निर्वाण । तें निवृत्ति म्हणे ज्ञाना पावसील ॥३॥