भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराई

deh tujhya payin | thevuni jalon utarai

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराई ॥१॥ आतां माझ्या जीवां । करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥ बहु अपराधी । मतिमंद हीनबुद्धि ॥२॥ तुका म्हणे नेणें । भावभक्तीचीं लक्षणें ॥३॥