भजनी मालिका
← भजनांकडे परत

दसविये द्वारीं वोहट पडिला

dasaviye dvarin vohat padila

दसविये द्वारीं वोहट पडिला । नेणता पैं गेला पाहावया ॥१॥ अवचिती वाट सांपडली पंथें । ब्रह्मनाम तेथें आलें हातां ॥२॥ ज्ञानदेवा गीती निशाणी नाम । समाधि संजिवनीं तारक हरि ॥३॥