भजनी मालिका
← भजनांकडे परत

डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे

dagamagi man nirashechya gunen | hen ton narayanen santavije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥१॥ धीर तूं गंभीर जीवन जगाचें । जळो विभागाचें आआहाचते ॥ध्रु.॥ भेईल जीव हें देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वांयां ॥२॥ तुका म्हणे आवश्यक हें वचन । पाळावें चि दान समयो आहे ॥३॥