भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें

chitta samadhan | tari vish vate sonen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्त समाधान । तरी विष वाटे सोनें ॥१॥ बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥ मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥२॥ तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥३॥