भजनी मालिका
← भजनांकडे परत

चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत

chaturyachya anantakala | satya virala janat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥१॥ हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥ जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥२॥ तुका म्हणे अंधळ्याऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥३॥