भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंहूं वेदीं जाण साहिशास्त्री कारण

chanhun vedin jan sahishastri karan

चंहूं वेदीं जाण साहिशास्त्री कारण अठराहीं पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनि नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिवसमा । वायां तूं दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥