भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें

chanchal chandinen somavinen bhasalen | tej nimalen ravibimbenvinen

चंचळ चांदिणें सोमविणें भासलें । तेज निमालें रविबिंबेंविणें ॥१॥ जगत्रजीवनु ह्मणे जगासी कारण । तें अणुप्रमाण तेथे दिसे ॥२॥ बापरखुमा-देविवरु अणुप्रमाण भासला । सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥