भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुध्दिमात चित्त धन वित्त गोत

budhdimat chitta dhan vitta got

बुध्दिमात चित्त धन वित्त गोत । निजानंदें तृप्त करी रया ॥१॥ नैश्वर्य ओझें ऐसें तूं बुझें । वायां मी माझें म्हणसी झणी ॥२॥ सांडी सांडी मात उभया दुरित । हरिविण हित घेवों नको ॥३॥ ज्ञानदेवा गांग जाले असे सांग । वेगीं श्रीरंग पावले तुज ॥४॥