भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुद्धीमंदा शिरीं । भार फजिती पदरीं

buddhimanda shirin | bhar phajiti padarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बुद्धीमंदा शिरीं । भार फजिती पदरीं ॥१॥ जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंके जन ॥ध्रु.॥ खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥२॥ तुका म्हणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥३॥