भजनी मालिका
← भजनांकडे परत

भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेचीन

bhayachi ton amhan chinttin | raho khanti sakechin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भयाची तों आम्हां चिंत्तीं । राहो खंती सकेचीन ॥१॥ समर्पीलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥ करीन तें कवतुकें। अवघें निकें शोभेल ॥२॥ तुका म्हणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥३॥