भजनी मालिका
← भजनांकडे परत

भलें बोलोनि दाविलें मज

bhalen boloni davilen maj

भलें बोलोनि दाविलें मज । आत्मज्ञान सांगेन तुज ॥१॥ मनाचा प्रकाशु थोरु । मनेंचि ब्रह्म उजियेडु ॥२॥ निवृत्ति सेवियेला सुघडु । तेणें मज जाहला ब्रह्माचा पाडू ॥३॥