भजनी मालिका
← भजनांकडे परत

बखयांबरवंट । विटे चरण सम नीट

bakhayambaravant | vite charan sam nit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बखयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥ ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥ सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥२॥ तुका म्हणे अंतीं । ठाव मागितला संतीं ॥३॥