भजनी मालिका
← भजनांकडे परत

बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं

baiso atan manin | ale taisen chi vadanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥१॥ मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥ बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥२॥ तुका म्हणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं ॥३॥