भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु टाळाटाळी । होते भोवताहे कळी

bahu talatali | hote bhovatahe kali

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु टाळाटाळी । होते भोवताहे कळी ॥१॥ बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥ मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥२॥ अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥