भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु काळीं बहु काळी । आम्ही देवाचीं गोवळीं

bahu kalin bahu kali | amhi devachin govalin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बहु काळीं बहु काळी । आम्ही देवाचीं गोवळीं ॥१॥ नाहीं विट देत भात । जेऊं बेसवु सांगातें ॥ध्रु.॥ बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥२॥ तुका म्हणे नाहीं नाहीं । त्याचें आमचें सें कांहीं ॥३॥