भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मज्ञान जया न देखा निजदृष्टी

atmadnyan jaya na dekha nijadrushti

आत्मज्ञान जया न देखा निजदृष्टी । तया नरा गोष्टी करुं नये ॥१॥ तूर्यारुपें जाण प्रभा हे नि:सिम । तया परत राम असे बापा ॥२॥ ज्ञानदेवा गुज दाविलें गुरुनें । मनें अनन्यें कल्पीतांची ॥३॥