भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्मा पूर्णपणीं लक्ष सोहं स्मरणीं

atma purnapanin laksha sohan smaranin

आत्मा पूर्णपणीं लक्ष सोहं स्मरणीं । लक्षासी उन्मनी आणा बारे ॥१॥ नरदेहाचें सार्थक सदगुरुचरणीं । महाकारणासरी चौथा देह ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सदगुरुकृपेचें । नित्यानित्य क्रृपें शोध करा ॥३॥