भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां माझ्या मना । इची घडो उपासना

atan majhya mana | ichi ghado upasana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥१॥ ऐसें करींपांडुरंगा । प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥ सर्व काळ नये । वाचेविट आड भये ॥२॥ तुका वैष्णवांसंगती । हें चि भोजन पंगती ॥३॥