भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन

atan hoin dharanekari | bhitarich kondin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन॥१॥ नाही केली जीवेसाठी । तों कां गोष्टी रुचे ते॥ध्रु.॥ आधी निर्धार तो सार । मग भार सोसेना ॥२॥ तुका म्हणे खाऊं जेऊं। नेदुं होऊं वेगळा ॥३॥