भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं

aso mantrahin kriya | naka charya vicharun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं ॥१॥ सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ध्रु.॥ विचारूनि ठाया ठाव । येथें भाव राहिला ॥२॥ आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥३॥