भजनी मालिका
← भजनांकडे परत

असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं

aso atan aisa dhanda | tuj govinda athavun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥१॥ रक्षिता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥ काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥२॥ तुका म्हणे गाइन गीतीं । रूप ते चित्तीं धरूनियां ॥३॥