भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टभावें भोगिताम न पुरे धरणी

ashtabhaven bhogitam na pure dharani

अष्टभावें भोगिताम न पुरे धरणी । देह उगाणी केली देखा ॥१॥ अंबुला निघाला अंबुल्या गांवा । मी वो तया सवा जातु असें ॥ रखुमादेविवरु लागलासे चोरु । मार्ग बुडविला घराचारु ॥३॥