भजनी मालिका
← भजनांकडे परत

आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया

ashcharya ten ek jalen | mana alen majhiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥१॥ मढयापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥२॥ तुका म्हणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥३॥