भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलिया लाजा । धांवे भक्तंचिया काजा

apuliya laja | dhanve bhaktanchiya kaja

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुलिया लाजा । धांवे भक्तंचिया काजा ॥१॥ नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥ आघात निवारी। छाया पीतांबरें करी ॥२॥ उभा कर कटीं । तुका म्हणे याजसाटीं ॥३॥