भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुलेनि भारें श्रीरंग डोलत गेलें

apuleni bharen shrirang dolat gelen

आपुलेनि भारें श्रीरंग डोलत गेलें । तंव अवचितें पाचारिलें पाठिमोरें ॥१॥ माझें चैतन्य चोरिलें चैतन्य चोरिलें । अवघे पारुषलें दीन देहे ॥२॥ बापरखुमादेविवरु दिनानाथ भेटला । विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा ॥३॥