भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें

anubhava alen | majhen chittinchen ksharalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥१॥ असे जवळी अंतरे । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥ खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥२॥ तुका म्हणे उभें । आम्ही राखियेलें लोभें॥३॥