भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभव अनुभव बोधा बोध आथिला

anubhav anubhav bodha bodh athila

अनुभव अनुभव बोधा बोध आथिला । निशब्दीं निशब्द नादावला ॥१॥ माझा श्रीगुरु ब्रह्म बोलणी बोलवील । तेथील संकेतु कोण्ही नेणें ॥२॥ निवृत्ति प्रसादें म्यां ब्रह्मचि जेविलें । ब्रह्म ढेंकरी पाल्हाईलें नेणोनियां ॥३॥