भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड

antarinchen god | rahen avadichen kod

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥१॥ संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥ उचिताच्या कळा । नाहीं कळत सकळा ॥२॥ तुका म्हणे अभावना । भावीं मूळ तें पतना॥३॥