भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही देव तुम्ही देव । मध्यें भेव अधीक

amhi dev tumhi dev | madhyen bhev adhik

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही देव तुम्ही देव । मध्यें भेव अधीक ॥१॥ कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥ भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥२॥ तुका म्हणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥३॥