भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही आर्तभूत जिवीं । तुम्ही गोसावी तों उदास

amhi artabhut jivin | tumhi gosavi ton udas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही आर्तभूत जिवीं । तुम्ही गोसावी तों उदास॥१॥ वादावाद समर्थाशीं । काशानशीं करावा ॥ध्रु.॥ आम्ही मरों वेरझारीं। स्वामी घरीं बैसले ॥२॥ तुका म्हणे करितां वाद । कांहीं भेद कळेना॥३॥