भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं

amangal vani | naye aikon te kanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥१॥ जो हे दूषी हरीची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥ तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥