भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमानत्व स्थिती ते अंतीं कठीण

amanatva sthiti te antin kathin

अमानत्व स्थिती ते अंतीं कठीण । येरा जन्म जाण न साधेची ॥१॥ अनपेक्ष शुचि जे का उदासिन । अमानत्व जाण त्यासी लाभे ॥२॥ सहज ज्ञानेश्वरी अखंड समाधी । ग्रासूनि उपाधि राहियला ॥३॥