भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाशीं मळा लाविला बा एक

akashin mala lavila ba ek

आकाशीं मळा लाविला बा एक । वांझेचे बाळक शिंपीतसे ॥१॥ अग्नीकुंड मनें बाळकें निर्मिले । प्रत्ययासी देखिलें मीया लागीं ॥२॥ ज्ञानदेव म्हणे उफराटें पाहातां । सर्व सौख्यदाता निवृत्ति एक ॥३॥