भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि लाधलें तुमच्या पायीं

aji ladhalen tumachya payin

आजि लाधलें तुमच्या पायीं स्तुति करु काई । हेचिं तुम्हा पाहीं विनवीतसे ॥१॥ निवृत्त बाप निवृत्त माये । निवृत्त पाहें विवळलिये ॥२॥ देखणें देखिलें तेचि होई पा रे मना । निवृत्तिचरणीं स्थिर राही पा रे जाणा ॥३॥