भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र

aise pudhati milatan atan | nahin satta svatantra

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥ म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥ संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥२॥ तुका म्हणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥३॥