भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती

aikoniyan kirti | aisi vatati vishranti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥ माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥ध्रु.॥ बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥२॥ तुका म्हणे धांवे । वासना ते रस घ्यावे ॥३॥