भजनी मालिका
← भजनांकडे परत

आइकिली मात । पुरविले मनोरथ

aikili mat | puravile manorath

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥१॥ प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥ केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥२॥ तुका म्हणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥३॥