भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण

aika panditajan | tumache vanditon charan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥१॥ नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥ अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥२॥ तुका म्हणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥३॥