भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका जी संतजन । सादर मन करूनि

aika ji santajan | sadar man karuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥१॥ सकळांचें सार एक । कंटक ते त्यजावे ॥ध्रु.॥ विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥२॥ तुका म्हणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे॥३॥