भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते

aika aika bhavikajan | kon kon vhal te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥१॥ तर्कीकाचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥ नका शोधूं मतांतरें। नुमगे खरें बुडाल ॥२॥ कलिमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥३॥