भजनी मालिका
← भजनांकडे परत

आहे तें पाही नाहीं ते कांही

ahe ten pahi nahin te kanhi

आहे तें पाही नाहीं ते कांही । ठायीच्या ठायीं हरपलें ॥१॥ नाहीं आम्हां काज नाहीं आम्हां चोज । आमुचें निज गोविंदराजा ॥२॥ बापरखुमादेवीवरु आनंदसोहळा । ब्रह्मानंदकळा भोगीतसे ॥३॥