भजनी मालिका
← भजनांकडे परत

अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां हें मग कळों येतें

adhikar taisa daviyela marga | chalatan hen mag kalon yeten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अधिकार तैसा दावियेला मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥१॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥२॥ तुका म्हणे रोग वैद्याचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥३॥