भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी

yenen amuchya pora lavilase chala | to ha vegala upadhisi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
येणें आमुच्या पोरा लाविलासे चाळा । तो हा वेगळा उपाधीसी ॥१॥ प्रपंचाचा धाक नाहीं याचे मागें । फ़िरतसे अंगे घरोघरीं ॥२॥