भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्युत्पत्तींचे ज्ञान । सांचवणी तें जीवन

vyutpattinche dnyan | sanchavani ten jivan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
व्युत्पत्तींचे ज्ञान । सांचवणी तें जीवन ॥१॥ नव्हे पांडुरंगकृपा । नाना मंत्रे करितां जपा ॥२॥ उपवसा पारणीं नाम उच्चारितां वाणी ॥ निळा म्हणे न पवे सेवा । ऐशी सर्वात्मक देवा ॥४॥