भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेश्येचिया घरी जातो उताविळा । जातांची देउळा रडतसे

veshyechiya ghari jato utavila | jatanchi deula radatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वेश्येचिया घरी जातो उताविळा । जातांची देउळा रडतसे ॥१॥ काय ऐशा पामरा सांगावें गव्हारा । भोगितो अघोरा नरकवासा ॥२॥ एका जनार्दनीं नको त्याचा संग । अंतरें पाडुरंग तयाचेनीं ॥३॥